कोणाचे किती पैसे बाकी आहेत हे शोधण्यात वेळ जातोय का?
My Digital आता आणते स्मार्ट ऑटोमेशन.
नाव, व्हॉट्सॲप, सर्विस सेकंदात नोंदवा.
एकूण कामे, मिळालेले पैसे, पेंडिंग बॅलन्स – एका नजरेत.
थकीत पेमेंटसाठी ऑटोमॅटिक नोटिफिकेशन.
“ग्राहक देवो भव” रिसीप्ट डाउनलोड / शेअर.
तुमचा डेटा हरवणार नाही. पूर्ण बॅकअप.
ऑटोमॅटिक
Paid / Partial / Unpaid झटपट दिसेल
हिशोब राहील चोख, तरच वाढेल तुमचा व्यवसायाचा रोख! 💸
"महाराष्ट्रातील प्रिंटिंग व्यवसायासाठी बनवलेले पहिले सोपे सॉफ्टवेअर"
— माय डिजिटल सोल्युशन्स टीम
माय डिजिटल सोल्युशन्स हा प्रिंटिंग आणि डिझाइन व्यवसायासाठी भारतातील पहिला स्मार्ट मॅनेजर आहे. २०२० पासून आम्ही छोट्या आणि मोठ्या प्रिंटिंग व्यावसायिकांना डिजिटल होण्यास मदत करत आहोत.
आमचं ध्येय – प्रत्येक प्रिंटिंग शॉपला एक सोपे, परवडणारे व व्यावसायिक सॉफ्टवेअर देणे, ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि थकीत पैशांचा ताण संपेल.